JW लायब्ररी ही यहोवाच्या साक्षीदारांनी बनवलेली अधिकृत अॅप आहे. यामध्ये बायबल अभ्यासाकरता विविध बायबल भाषांतरे तसेच पुस्तके व माहितीपत्रके आहेत.
बायबल फिचर्स • सहा बायबल भाषांतरांतून एक निवडा. • एखाद्या वचनावर टॅप करून उपलब्ध असलेल्या सर्व बायबल व्हर्शन्ससोबत तुलना करा. • तळटीप मार्कर किंवा रेफरेन्स लेटरवर टॅप करून संबंधित माहिती पाहा.
नॅव्हिगेशन • तुम्ही सध्या वाचत असलेल्या प्रकाशनात पटपट नॅव्हिगेट करता यावे म्हणून डावीकडे किंवा उजवीकडे स्वाईप करा. • वाचन ज्या वचनापर्यंत किंवा अध्यायापर्यंत थांबवले होते तेथपासून पुन्हा सुरू करण्याकरता बुकमार्क वापरा. • अलीकडेच वाचलेली माहिती पुन्हा पहायची असेल तर हिस्ट्री फिचर वापरा. • सर्च फिचरचा उपयोग करून तुम्ही वाचत असलेल्या प्रकाशनांतील शब्द किंवा वाक्यांश शोधा.
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
अॅप अॅक्टिव्हिटी, अॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
Play कुटुंबांचे धोरण याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
४.८
१३.२ लाख परीक्षणे
५
४
३
२
१
Bharati Patil
अनुचित म्हणून फ्लॅग करा
५ ऑगस्ट, २०२५
खूप छान माहिती दिली
Diplaxme Bahiram
अनुचित म्हणून फ्लॅग करा
९ मार्च, २०२२
😍😍🙏🏻
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Daya Sasane
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१६ सप्टेंबर, २०२१
Excellent. Very good app.
३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
- The Meetings tab has been redesigned to show links to material for the Life and Ministry meeting and the Watchtower Study on the same page. Links to other meeting publications are also included for easy access. - Several issues are fixed, including some that were causing the app to crash.